वैदेहीस.. गूज प्रितीचे तव बटेने सांगितले अखेरी..व्यक्त शब्दात अधुरेपण अव्यक्तात माधुरी.. सांग पाहिलेस का कधी तू काव्य जे रेखीले मी तुझ्या प्रियेच्या गालावरी....!!
No comments:
Post a Comment