Wednesday, September 4, 2013

माझे एक जुने काव्य ..

कसे समजाऊ सांग कवितेला
तिला आहे तुजकडे यायचे..
अजूनही ताजे रंग नव्हाळीचे
हे वयही नाही तिने बाहेर जायचे...

2 comments:

  1. सुंदर ............पराग ....

    ReplyDelete
  2. अप्रतिम पराग...फार सुंदर शब्द

    ReplyDelete