Friday, January 8, 2016

नदी...

घाल ओटीत माझिया पावसाचे देणे
तृषार्त माझी लेकरं
विनविते नदी  नभास पसरुनी दो
तीराचा पदर...

No comments:

Post a Comment