मधे वृंदावन भवताली अंगण सृष्टीच्या गालावरी तुळशीचं गोंदण..
घाल ओटीत माझिया पावसाचे देणे तृषार्त माझी लेकरं विनविते नदी नभास पसरुनी दो तीराचा पदर...