करुनी नामस्मरण;जणू स्वभोवती शिंपण केले जैसे प्रोक्षण;आंत नारायण केवळ।
करुनी मजसि जवळ;खेचलेसे वर्तुळ आंत त्याचे अस्तिवं केवळ;तेज सकळ साचलेसे।
आंत असे तेजाचा प्रभाव;नसे मायेचा रिघाव नामें ऐसा होईल भांव;विठ्टल घेईल ठांव अंतरीचा।
No comments:
Post a Comment